¡Sorpréndeme!

Cirkus | Upcoming Movie | रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ सिनेमाच्या पोस्टरची पहिली झलक | Sakal Media |

2022-05-10 95 Dailymotion

रणवीर सिंहचा आगामी सिनेमा सर्कसच्या पहिलं पोस्टरची झलक सोशल मिडियावर पाहिला मिळाली...या पोस्टरमध्ये रणवीर सिंहचे दोन चेहरे पाहिला मिळत आहेत... त्यामूळे या सिनेमात रणवीर सिंहचा डबल रोल पाहिला मिळणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे..